Is the car cheap helmet?
पुण्यात दुचाकी वाहन चालवणाऱ्या सर्वांना helmet सक्ती होणार आहे.
ही बातमी पेपरात छापून आली आणि जोशी लगबगीने गाडी विकायला निघाले. वाटेत कुलकर्णी भेटले.
कुलकर्णी – काय रे ? कुठे चालला आहेस एवढ्या घाईघाईने ?
जोशी - अरे, तू आजचा पेपर वाचलास का ? helmet घालणं सक्तीचं होणार आहे.
मी विचार करतोय की गाडी विकून टाकावी आणि कारच घ्यावी. स्वस्त पडेल.
कुलकर्णी – काय वेडा झालायस का तू ? कार स्वस्त आहे का helmet?
जोशी – अरे, तुला समजत नाहीये. मी आज सकाळीच ही बातमी बायकोला आणि मुलीला दाखवायला जात होतो तेव्हा त्या आपआपले कपाट उघडून बसल्या होत्या आणि बोलत होत्या, "आता एवढ्या सगळ्या साड्या आणि ड्रेसप्रमाणे, मॅचिंग helmet घ्यायला लागतील."
कुलकर्णींच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुली , सुना आणि बायको आली.
कुलकर्णी – तू माझ्यासाठी थांबतो का?
मी पण माझी गाडी घेऊन येतो.
Translated in English
Helmet helmets will be compulsory for all those driving a two-wheeler in Pune.
The news was printed in the paper and Joshi rushed to sell the car. On the way he met Kulkarni.
Kulkarni - What? Where are you going in such a hurry?
Joshi: Hey, did you read today's paper? Wearing a helmet is going to be forced. I'm thinking of selling the car and buying the car. It will be cheaper.
Kulkarni - Are you crazy? Is the car cheap helmet?
Joshi - Oh, you don't understand. As I was about to show this news to my wife and daughter this morning, she was sitting in her closet and talking, "Now, like all sarees and dresses, matching helmets will have to go."
His daughters, daughter-in-law and wife came before Kulkarni's eyes.
Kulkarni - Do you wait for me?
I also bring my car.
No comments:
Post a Comment